Surprise Me!

The Kashmir Files : द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरच्या चर्चेत सोशल मीडियावर हिंदू देवदेवतांवर टीका |

2022-03-24 170 Dailymotion

द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरच्या चर्चेत सोशल मीडियावर हिंदू देवदेवतांवर टीका टिपण्णी करणाऱ्या एका दलित व्यक्तीला मंदिराच्या पायऱ्यांवर नाक घासण्याची सक्ती करण्याची घटना राजस्थानात अलवार जिल्ह्यात उघडकीस आली आहे

Buy Now on CodeCanyon